pub-7425537887339079
ब्रेकिंग

६४८०० रुपयाची दारू टेंभुर्णी पोलिसांनी पकडली, सपोनी अविनाश राठोड मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक खार्डे यांची कामगिरी

0 4 5 1 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26

टेंभुर्णी पोलीस स्टेशन तालुका जाफराबाद जिल्हा जालना,, येथील पोलीस स्टेशनच्या सपोनि अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खराडे साहेब यांनी 64 हजार आठशे रुपयाची दारू पकडली. अवैध धंद्याविरुद्ध सध्या जालना जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे. पोलीस स्टेशनची सुद्धा या अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू आहे. दिनांक 26 जून रोजी पोलीस उपनिरीक्षक खार्डे यांनी त्यालाच कॉन्स्टेबल कायंदे, पोलीस कॉन्स्टेबल सागर शिवरकर, होमगार्ड आढावे, होमगार्ड कुमकर, हे पेट्रोलिंग वर असताना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी नळविहारा शिवारामध्ये जाफराबाद येणाऱ्या होंडा शाइन एम एच 21 बीबी 7547 लाल रंगाच्या गाडीमध्ये हवेत दारू विक्रीसाठी जात आहे. पेट्रोलिंग पथकाने दबा धरून बसल्यानंतर सदर होंडा शाईन गाडी आल्यानंतर त्यास विचारपूस केल्यानंतर परमेश्वर कुंडलिकराव जाधव वर्ष 56 राहणार हिवरा काबली याच्याजवळ थैली लीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या गाडीच्या डीककी मध्ये सुद्धा वाटल्यास आपल्या सापडल्या. त्याच्याजवळ 180 एम एल च्या देशी दारूच्या 24 बाटल्या आढळून आल्या त्याचे किंमत 24 00रुपये, 90 एम एल च्या देशी दारूच्या 48 बाटल्या याची किंमत 2400 रुपये, होंडा शाईन कंपनीची 60 हजार रुपये किमतीची मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली. पावसात हजार आठशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला ही मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे टेंभुर्णी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमचा समक्ष पंचनामा करून हे सर्व मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. देशी दारूची चोरटी वाहतूक करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य करत असताना टेंभुर्णी पोलीस स्टेशन ने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 नाहीतर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे