pub-7425537887339079
ब्रेकिंग

सत्याग्रह ठिय्या आंदोलनाचा 9 वा दिवस

अमरण उपोषणाचा 3 रा दिवस,तब्बेत बिघडली

0 5 3 1 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.9

महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांचे नियुक्ती प्राधिकारी व शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी ते मंत्रालयापर्यंतचे अधिकारी सचिव , व महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, अमरावती. नागपुर,नाशाक कोकण विभागिय आयुक्त कार्यालमातील सहाय्यक आयुक्त (मावक), व मंत्रालयातील साप्रविचे सचिव (साविस) मावक 16- ब विभागा मधिल अधिकारी यांनी संगनमत करून राज्यभरात शिक्षक पद संवर्गाचे बिंदू नामालीतील बिंदू बदलाचे महाघोटाळे सन 2010 ते 2026 पर्यंत करून राज्यातील जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपरिदा खाजगी संस्था व विद्यालये,अनुदानित विना अविना अनुदानित शाळा संस्थानी
SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC यांचे मंजुर पदा मधिल त्याचे हक्काची

रिक्त पदाची चोरी करून

Open व EWS, SEBC या प्रवर्गाचे अपाञ शिक्षकाना आंतर जिल्हा बदली व सरळसेवा करीता बिंदु बदलाची महा चोरी करुन पदाचे तक्ररीची SIT ने चौकशी म्हणून मी
) श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे (IA.S.)- पथक प्रमुख २) श्री. मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S.)- सदस्य
३) श्री. हारुन आतार, सह संचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- सदस्य सचिव या विशेष चौकशी पथकाकडे चौकशी करीता
दिनांक 15/9/2025 व 1911/2025 व इतर रोजीचे अर्ज दिलेले आहेत.परतू माझे आर्जाची कायदेशीर आज अखेर चौकशी केली नाही SITला महाराष्ट्र सरकाने दोन वेळा मुदत वाढ देवूनही SIT ने माझी तक्ररार अर्जाची कायदेशीर सुनावणी घेतली नाही सदर अर्जाची वस्तुनिशीष्ठ चौकशी केलेस माझे मागणी नुसार न्यालयाने नमुद भरती वर्षाचे अभिलेखा नुसार
चौकशी केलेस 30 ते 35 हजार अपाञ शिक्षकाची भरती केलेचे समोर येणार आसुन भ्रष्ठ शिक्षण अधिकारी व विभागिय उपसंचालकच सदर प्रकरणाची चौकशी करीत आसलेने हे अधिकारी केवळ 2 हजार ते 3 हजारच प्रकरणे बाहेर आणनार आहेत या सर्व फाईल चे अभिलेख मला तपासणी करीता
उपलब्ध करुन दिलेस मी 35 ते 40 हजार अपाञ शिक्षक भरती बाहेर आणीन…

सरकारला हे जमले नाहीतरी चालेल पण माझे तक्रारीतील प्रकरणाची चौकशीचे सुणावणीस
श्री. मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S.)- सदस्य SIT याचे समोर झालेस मी
तमाम महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची 27000 पेक्षा जास्त पदचोरीतील पदे दाखून द्याची आहेत . मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S.)- सदस्य SIT यांनी चोरानी चोरलेली पदे दाखवून द्याची आहेत मनोज शर्मा, पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य (I.P.S) यांनी सदर चोरीचे पदाचा

आडीओ व्हिडीओ रेकॉर्डिंग पचनामा करावा अहवाल सरकारला द्यावा सरकारणे प्रस्तापीत चोरानी चोरलेली पदे ज्याची त्याला द्यावीत अशी मी मागणि करत आहे. यामुळे प्रस्तापित चोराचेकडून माझे जिवीतास धोकाआहे. त्यामुळे मला व माझे कुटुंबातील सदस्यांना संरक्षण देणेची मागणी करीत आहे

तसेच SIT ने मा. उच्च न्यायालयाने दिनांक 14.8.2026 रोजीचे आदेशानुसार कार्यवाही करता जमाकेलेल्या फाईलचे आडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारीही सोडून अधिकारी नेमुन भ्रष्ट शिक्षण अधिकारी व विभागीय उपसंचालक यांनी तपासलेल्या फाईल चे

क्रास व्हेरिफिकेशन बाहेरील अधिकाऱ्यांच्या मार्फत करावे आशी मागणी करीत आहे .
मला दिनांक 29/1/2004 रोजी कार्यरत आसलेल्या शाक्षका़चे भरती बढतीच्या, बिंदुनामावली नोंदवही व भरती बढती आ़तर जिल्हा बदलीचे अभालेखे उपलब्ध करून द्यावीत.
मी आजपर्यंत SIT कडे दिनांक दिनांक 15/9/2025 ते 31/11/2026 पर्यंत SIT कडे किमान 2000 पानांची तक्रार दिले आहे या तक्रार आर्जातील तक्ररीची ऑडिओ-व्हिडिओ चित्रीकरण करून सुनावणी घेणेत यावी. या मागणीचा विचार होत नसलेने मी दिनांक 2/11/2026 पासून या मागणीसाठी सत्याग्रह ठिय्या सुरू केले आसता
सत्याग्रह ठिय्याची दखल नघेतलेने मी याच ठिकाणी सत्याग्रह ठिय्यासह दिनांक 7/11/2026 पासून अमरण उपोषण सुरू केले आहे ततापी
श्री. हारुन आतार, सह संचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- सदस्य सचिव या विशेष चौकशी पथक यांच्या कार्यालयाबाहेर सुरू केलेले आहे तथापि आज ठिय्या आंदलनाचा 9 दिवस अमरण उपोषणाचा
3 रा दिवस आसतानाही
आंदलनची दखल न घेता.
SITचे सर्व अधिकारी दिवाळीच्या सुटीवर गेलेले आहेत. मञ मी माझे सत्याग्रह ठाय्या आंदोलन व उपोषण दिवाळीचे सना दिवशीही सुरु ठेवलेले आहे आंदलना ठिकाणी कसलीही
वैध्यकिय सेवेची गरज आसतानाही वैध्यकाय सेवा उपलब्ध नाही
आज माझी तब्बेत बिघडत चाललेली आहे.
तरीही सुध्दा माझे सत्याग्रह ठिय्या आ़दोलन व अमरण उपोषण सुरुच ठेवलेले आहे मागे घेतले नाही व मागे घेणार नाही जोपर्यंत मागासवर्गीयांची तक्ररीतील चोरलेले पदाची चौकशी करुन चौरीचे सिद्ध झालेल
पदाचा SIT पंचनामा करून सरकारला SIT चा चौकशी अहवाल सरकार पाठवून त्या अवालाची मला प्रत दिली जात नाही तोपर्यंत माझे सत्याग्रह ठिय्या आ़दोलन सुरु ठेवनेचा मी निर्धार केलेला आहे. तरी माझे आ़दोलनला सात द्या पाठिंबा द्या
संदिप निवृत्ती फणसे | राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटना भारत, (सातारा ) संपर्क 8668253500

आंदोलनात येता येत नसेल तर पाठिम्बा देणाऱ्या बातम्पा द्या तेही जमेत नसेल तर ज्यानी दिल्या त्या बातमी सामाजिक कार्यकर्ते संघटना
सरकारचे प्रतिनिधी व आपले मतदार संघातील आमदार मंञी शिक्षण मंञी मुख्यमंत्री याचे पर्यंत पोहचवा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 1 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे