pub-7425537887339079
ब्रेकिंग

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे आज जालना दौऱ्यावर आले असता, यावेळी त्यांनी जालना शहरातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यामध्ये त्यांनी मोतीबाग येथील नवीन चौपाटी सुशोभीकरणाच्या कामास भेट देवून पाहणी केली. तसेच सुपर फिप्टी उपक्रमास भेट देवून संबंधीताकडून सदर उपक्रमाची माहिती जाणुन घेतली. यांनतर जालना ड्रायपोर्टला भेट देवून पाहणी करत, ड्रायपोर्ट कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, यांच्यासह संबंधीत विभाग प्रमुख होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे