pub-7425537887339079
ब्रेकिंग

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जालना जिल्हा दौरा

0 5 3 8 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.1 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी जालना  जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन व नागरिकांची निवेदने स्वीकारण्याकरीता उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथून दगडवाडी, ता. भोकरदन जि. जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5.30 वाजता  दगडवाडी, ता. भोकरदन जि. जालना येथे आगमन व दुष्काळग्रस्त भागाचा पीक पाहणी. सायंकाळी 6.00 वाजता दगडवाडी, ता. भोकरदन, जि. जालना येथून मोटारीने बुलढाणा खामगाव मार्गे शासकीय विश्रामगृह अकोलाकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे