ब्रेकिंग
शेख रफीक यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती

0
4
2
0
9
8
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.18
सेवली. येथील मो. अली जोहर उर्दु हायस्कूल या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक शेख रफीक शेख हमीद यांची सेवाजेष्ठता नुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प जालना यांच्या आज प्राप्त आदेशानुसार एक एप्रिल पासून सदरील शाळेतील मुख्याध्यापक म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल शेख रफीक यांचे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून सेवली गावातील नागरिकांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.
0
4
2
0
9
8




