टेंभुर्णी महसूल मंडळ स्तरीय दहा एप्रिल ला महाराजस्व अभियान शिबीर,, महसूल अधिकारी ब्राह्मणेयांचे आवाहन

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8
महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून येत्या दहा एप्रिल रोजी टेंभुर्णी महसूल मंडळ स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व आभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे… यामध्ये विविध योजनांची माहिती प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.. तरी शेतकऱ्यांनी व गरजूं लाभधारक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन टेंभुर्णी महसूल अधिकारी भिमराज बाम्हाणे यांनी केले आहे.. जाफ्राबाद तालुक्यातील मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व आभियान समाधान
शिबिरास जालना जिल्हाधिकारी श्रीमती आसिमा मित्तल आ संतोष दानवे उपजिल्हाधिकारी रमेश मिसाळ भोकरदन उपविभागीय अधिकारी यावेळी बी सरवन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सदरील शिबीर जेबीके महाविद्यालयात दिनांक १० एप्रिल शुक्रवारी सकाळी न ऊ वाजेला सुरुवात होणार आहेत यावेळी कुंभाझरी महसूल आकोला देव महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार यावेळी शेतकऱ्यांचे रस्ता शेतजमीन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे तरी सर्व शेतकरी लाभधारक यांनी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शबिरास
जालना जिल्हाधिकारी श्रीमती आसिमा मित्तल आ संतोष दानवे उपजिल्हाधिकारी रमेश मिसाळ भोकरदन उपविभागीय अधिकारी यावेळी बी सरवन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सदरील शिबीर जेबीके महाविद्यालयात दिनांक १० एप्रिल शुक्रवारी सकाळी न ऊ वाजेला सुरुवात होणार आहेत यावेळी कुं भाझरी महसूल आकोला देव महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार यावेळी शेतकऱ्यांचे रस्ता शेतजमीन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे तरी सर्व शेतकरी लाभधारक यांनी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




