गुरुकुल विद्या मंदिर ज्यु.काॅलेज टेंभुर्णी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
श्री जनार्दन झोरे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी श्री डाॅ. अविनाश सुरुशे सर..श्री अर्जुन सातभाई..श्री बालाजी शेवाळे..श्री अनिल अंभोरे..श्री गणेशभाऊ सातभाई..श्री पी.जी तांबेकर सर..श्री शिल्लारकर सर…श्री. बालाजी मुळे..श्री शिवाजी खांडेभराड ..पालक वर्ग, विद्यार्थ्यी व शिक्षक..शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
गुरुकुल विद्यामंदिर च्या प्रांगणात विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते..विविध भाषण..सादर केले यासाठी शाळेचे शिक्षक..व सहशिक्षका यांनी अथक परिश्रम घेतले..सूत्रसंचालन वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी कु.नेहा कुदळे. कु अदिती खांडेभराड यांनी केले…प्रास्ताविक शाळेचे सहशिक्षक श्री शिवाजी शेळके तर आभार प्रदर्शन सहशिक्षका एस रिंढे यांनी केले..तसेच प्राचार्य विजय सातभाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सहशिक्षका आर व्ही सातभाई.. एन.डी निकम..एस.एस.मुळे..एस.एस
जाधव..पी.बिरला…एस चव्हाण..व्हि.जी आंधळे.. एस एस राऊत..एस एम देशमुख..एस सी.चोरमले..सी.एस राऊत..आर .डी.डारटकर..एस जी ऊखर्डे..पी.जी.बोडखे..
ए.माने.व सहशिक्षक सचिन डोमळे..मुकेश देशमुख..परशुराम पिंपळे..योगेश जमधडे..प्रदीप आढावे..व सखाहरी मामा डव्हळे यांनी अथक परिश्रम घेतले..




