टेंभुर्णी च्या जुन्या पिढीतील, आरोग्य सेवेचा तारा, डॉक्टर गंगाबिसन काबरा यांचे निधन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना. पूर्वाश्रमीच्या छत्रपती संभाजी नगर मधील जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात तील आरोग्य सेवेची निसिम सेवा करणारे डॉक्टर गंगाबीसन काबरा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आरोग्य सेवेतील तारा निखळला आहे. आरोग्य सेवेबरोबरच समाजसेवेचा वसा घेतलेले काबरा परिवारातील जेष्ठ सदस्य डॉक्टर गंगाबिसन काबरा हे होते. त्यांच्या जोडीला निस्सिम सेवा देणारे डॉक्टर सी आर काबरा, डॉक्टर दिगंबरराव मुळेऊर्फ डॉक्टर नाना, डॉक्टर प्रभू पाठक, डॉक्टर सय्यद बद्रुद्दीन, हे होते. ते मुस्लिम जोडीदार असतानाच एक चांगल्या दर्जाचे मित्र म्हणून गावात प्रसिद्ध होते. मापक दरात आणि समाजाला पाहिजे त्या योग्य दरामध्ये समाजसेवेचे व्रत घेऊन आरोग्य सेवा देणारी ही जोडी त्या काळामध्ये प्रसिद्ध होती. लहान मुलांचे आजार असो मोठ्यांचे आजार असो अन्य कोणत्या प्रकारचे आजार असो किंवा आरोग्य सेवेचा सल्ला देणारे हे त्या काळातील डॉक्टर यांची सेवा टेंभुर्णीकरांसाठी कायमस्वरूपी लक्षात राहील. मित्रमंडळीमध्ये शेवटचा तारा निखळला. यांच्याशी आरोग्य सेवेच्या प्रेमाची टेंभुर्णीकरण नेहमीच आठवण काढत राहील. त्यांची आठवण नेहमीच राहील तसेच यांची सेवा ही आरोग्य सेवेतील देशभक्तीची सेवा होती. डॉक्टर गंगाबीसन काबरा हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे आलेले असतानाच विविध धार्मिक कार्यात अध्यात्मिक कार्यात त्यांचा हिरीरीने भाग. आसायचा. 1955 ते आस्थागायत विविध असणारे डॉक्टर गंगाबिसन काबरा आनंद पासून ते मोठ्यांपर्यंत परिचित होते. नुसतेच टेंभुर्णी गावात परिचित नव्हते तर संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक होता. त्या डॉक्टर मंडळींनी जुन्या काळातील डॉक्टर मंडळींनी टेंभुर्णी गावाला एक नवीन वेळात निर्माण करून दिलेली होती. सेवा म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिलेली आहे. च्या जानने आरोग्य सेवेची तर हानी झालीच पण एका समाजसेवकाला टेंभुर्णी नगरी मुकलेली आहे. प्रेमळ स्वभाव कसा असावा हे डॉक्टर गंगाबसन काबरा यांच्याकडून शिकलं मिळत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हात जोडून नमस्कार करणारे डॉक्टर गंगावेसन काबरा होते. हस्तेवाईक पण विचारपूस करणारे आणि सर्वांची ओळख सांगणारे डॉक्टर गंगाविशंकर होते. त्यांच्यासारखेच त्यांचे सुपुत्र चांद का बर आहे आरोग्य सेवेला वाहून घेतलेले आहे. त्यांच्या या पुण्यकर्माची टेंभुर्णी कर सदोदित आठवणीत ठेवेल. त्यांच्या पाठीमागे महेश पतसंस्थेचे चेअरमन नंदलाल काबरा, हरिभक्त परायण संतोष कुमार काबरा, जय काबरा, तसेच त्यांचा मोठा काबरा परिवार हा पाठीमागे आहे.

