pub-7425537887339079
ब्रेकिंग

लाईव्ह न्युज च्या बातमीचा दणका, रस्त्यांच्या अपघाताची आणि गतिरोधकाची बातमी येतात, पांढरे पट्टे मारण्यात आले

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8

जाफराबाद तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघात प्रवण क्षेत्रामध्ये अपघाताचे होऊ नये म्हणून गतिरोधक बसवण्यात आले होते. या गतिरोधकाची बातमी लाईव्ह न्युज मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली. पांढरे पट्टे मारण्यात आले. बातमीचा दणका येताच प्रशासना खाल्ले आणि पांढरे पट्टे मारून देण्यात आले. प्रश्न अनुत्तरीत राहणारा असा आहे की हे गतिरोधक मुख्य ठिकाणी टाकण्याच्या ऐवजी चुकीच्या ठिकाणी टाकले अशी बातमी होती ते न करता. फक्त बातमी येते म्हणून तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवण्यात येते. तरीही अपघाताचे क्षेत्र सुरूच आहे. ज्या ठिकाणी कर्व्ह आहे, रस्त्याला वळण आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी वळण आहे त्याच्या पाठीमागे 100 मीटर आणि पुढे 100 मीटर असे गतिरोधक टाकायला हवे होते परंतु असे न करता ज्या ठिकाणी गर्व आहे त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले. चालकामध्ये नाराजीचा सूर असताना बंद त्या गतिरोधकर्वाने बंद पडतात अथवा पलटी होण्याचा दाट शक्यता आहे अशा अनेक वाहन चालकांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना पाहिजे. प्रशासनाने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. जेव्हा एखादी गोष्ट चुकीची आहे असं जेव्हा वृत्तपत्रांमधून बातमी प्रसिद्ध होते तेव्हाच जाग येते हे बरोबर नाही असेही नागरिकांचे म्हणणं आहे. सुधारणा घडेल की अपेक्षा हे अनेक वाहन चालकाने आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलून दाखविली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे