pub-7425537887339079
ब्रेकिंग

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने नितीन ठाकरे यांना शुभेच्छा.

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वाढदिवसा निमित्त व त्यांच्या प्रमोशन बद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त , ए सी पी पदी पदोन्नती झाल्या बद्दल नितीन ठाकरे यांना रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलचे पदाधिकारी चंद्रकांत महादेव गुजर, रमेश आगरे, संजय चाळके, प्रशांत भेकरे, अमोल धुमाळी, वसंत सोनावणे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे