pub-7425537887339079
ब्रेकिंग

 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे ॲड निलेश हेलोंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 5 0 6 1 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे राज्यमंत्री दर्जा तथा जालना जिल्ह्याच्या ॲड निलेश हेलोंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

ॲड श्री. हेलोंडे हे बुधवार दि. 4 नोव्हेंबर, 2026 रोजी दुपारी 5.00 वाजता तहसिलदार बदनापूर यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देतील. सायंकाळी 6.00 वाजता छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 6 1 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे