pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथे शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथे सन 2026-27 अंतर्गत इयत्ता पहिलीच्या प्रवेश पात्र विद्यार्थ्याचे तालुक्याचे गटविकास अधिकारी सन्माननीय श्री गगन बोने साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी श्री के जी राठोड सर यांच्या हस्ते नवागताचे पुष्प ,फुगे ,पुस्तक व गणवेश देऊन स्वागत करण्यात आले . याप्रसंगी मुख्याध्यापक श्री विजय कांगणे सर स. शि. श्री निलेश पिसे सर श्री पंजाब दांदडे सर शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कार्यालय व पालक यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे