pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा येथे माजी विद्यार्थ्यांचा गौरव

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या बुटखेडा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या ११ माजी विद्यार्थ्यांची नुकतीच सैन्य व पोलिस दलात निवड झाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशसेवेच्या क्षेत्रात यश मिळवल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा शनिवारी शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यामध्ये दीपक साबळे, मंगे चंदनशिवे, करण पांडव, प्रतीक निकस, सुर्न गायकवाड, अर्जुन माळी, गोपाल सक हनुमान ढवळे, वैभव सवडे यांच्यासह अ दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सत्कारान उत्तर देताना विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञा व्यक्त केली. शिक्षकांचे मार्गदर्शन आ विविध उपक्रमांतून मिळालेला अनुभव नोक मिळविण्यासाठी निश्चितच उपयुव ठरल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राच अशोक बनकर व पालक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे