pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, मनिषा देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी नायब तहसिलदार तुषार निकम, सतीश तायडे, निलम लुनावत, संतोषी सुर्यवंशी, संध्या सुखदेवे महसुल सहाय्यक दिपाली राऊत (वानखडे), शिल्पा मगरे, रुपा येंगुपटला, संपदा कुलकर्णी, ए.बी. राठोड, जे.एस. बारवकर, अतुल केदार, रविंद्र मगरे, रवि हेलगट, संतोष खरात, विठ्ठल बोरकर, सविता भोकरे, रीना नगरकर, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे