राजमाता जिजाऊ सीबीएसई स्कूल टेंभुर्णी या शाळेचा इयत्ता दहावीचा 100% टक्के निकाल
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
स्थानिक जिजामाता महिला विकास व शिक्षण संस्था जाफराबाद संचलित राजमाता जिजाऊ सीबीएसई स्कूल टेंभुर्णी या शाळेचा इयत्ता दहावीचा 25-26 चा निकाल100% शंभर टक्के लागला असून
आमच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन:
प्रथम क्रमांक
प्रतीक जगन लोखंडे 71%
द्वितीय क्रमांक
अनिकेत अशोक विधाते. 60%
तृतीय क्रमांक
हर्षल अंबादास मुळे 54%
आपल्या मेहनतीचा आणि चिकाटीने खूप छान निकाल लागला आहे. अभिनंदन!
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! उंच स्वप्न पहा, मोठे ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.
या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी नेतृत्व व मोलाची साथ लाभली:
राजमाता जिजाऊ संस्थेच्या *शाळेच्या अध्यक्षा सौ. सुरेखाताई संजय लहाने आणि संजय लहाने
विशेष मार्गदर्शन व सहकार्य – . सुयश संजय लहाने
मुख्याध्यापक – संजय फलटणकर
तसेच आमचे समर्पित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
हे यश तुमच्या यशाची सुरुवात आहे. महान बना, मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणा पुन्हा एकदा, इयत्ता दहावी (25-26 बॅच) च्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले यावेळी विघालयाचे भागवत लहाणे


