भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची उत्सव समिती स्थापन.

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.27
टेंभुर्णी येथील बुद्ध बिहार येथे झालेल्या एका बैठक मध्ये या वर्षीची डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती ची स्थापना करून कार्यकारणी घोषित करण्यात आली.या वेळी अध्यक्ष आशिष पैठणे यांची निवड करण्यात आली असून त्याच्या सोबत उपाध्यक्ष गणेश म्हस्के
सचिव किरण कासारे कोषाध्यक्ष शालिक काकडे सहकोष्याध्यक्ष प्रदिप काकडे सल्लागार संदिप भिसे
सदस्य: जितेन्द्र म्हस्के,सुनिल मघाडे,अशोक मघाडे, राहुल जाधव,दिपक शिंदे,संदिप मघाडे, गौतम गायकवाड, विनोद काळे,मिलिंद म्हस्के,विजय म्हस्के,आकाश पैठणे,समाधान मघाडे,सोनु पैठणे, प्रेम हिवाळे, कपिल जाधव,संदिप दांडगे, गौतम कांबळे, राहुल बनसोडे,किरण मघाडे, अनिल गायकवाड, प्रशांत शिंदे, राकेश जाधव सुरेश चंदनशिवे ही मंडळी कार्यकारणीत घेण्यात आली आहे. या वेळी विविध कार्यक्रम आयोजन केल्याचे समिती सदस्य यांनी सांगितले.
या समिती मध्ये कार्याध्यक्ष गौतम म्हस्के,गणपत पैठणे,गुड्डु मघाडे,किसनराव मघाडे,सतिष चंदनशिवे साहेब,दिनकर ससाने सर,शैलीप्रकाश वाघमारे या वरिष्ठ मंडळी ची निवड करण्यात आली आहे.

