pub-7425537887339079
ब्रेकिंग

सार्थक खुळे ची नवोदय करीता निवड

0 5 4 8 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा केंद्र किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना येथील विद्यार्थी सार्थक रामेश्वर खुळे या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय आंबा परतूर येथे इयत्ता नववी करीता निवड झालेली आहे. या विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कांगणे सहाय्यक शिक्षक श्री निलेश पिसे व श्री पंजाब दांदडे यांनी मार्गदर्शन केले . माननीय गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी श्री केजी राठोड सर ,केंद्रप्रमुख श्री खरात सर व शाळा व्यवस्थापन समिती दुधा ग्रामपंचायत कार्यालय दुधा व गावकरी दुधा यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 8 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे