pub-7425537887339079
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था, परभणी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियुक्तीपत्र वितरण सोहळा गंगाखेड येथे संपन्न होणार हभप खोकले महाराज

0 4 4 2 0 9
[sp_wpcarousel id="1375"]

 परभणी/प्रतिनिधी,दि 9

११ जून रोजी निर्जला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संतश्रेष्ठ जनाबाई मंदिर प्रांगणामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा: परभणीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व सर्व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ.प. राम महाराज पांगरेकर, सचिव ह.भ.प. व्यंकटराव महाराज माळकौठेकर, संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पार्डीकर नांदेड जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ महाराज मुरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार,जिल्हा सचिव बालाजी पा.शिंदे,राज्य प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा.डाकोरे ,नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख दिनाजी सांगळे, मार्गदर्शक श्री उत्तमराव टाक साहेब, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्हारे,लातूर जिल्हा संपर्कप्रमुख गोविंदराव इबीतदार, लातूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पांचाळ व परभणी जिल्ह्यातील अनेक सदभक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान परभणी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. आकाश महाराज खोकले यांनी केले आहे. असे प्रसिध्दी पत्रक आम्ही वारकरी सेवाभावी संस्था प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे