तालुका मराठी पत्रकार संघ आक्रमक, संजय दिना पाटील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची निवेदन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाफराबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. संजय दिना पाटील शिवसेना खासदाराणे पत्रकारांना धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले. निवेदनावर जाफराबाद तालुका पत्रक यांच्या कार्यकारिणीची सह्या आहे. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांवर दडपशाही आणि धमक्या देण्याची सत्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे यावे अशी निवेदने सर्वच ठिकाणी देण्यात येत आहे. प्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारावर दडपशाही, कुणाच्या धमक्या, मिळत असल्यामुळे संरक्षण आणि स्वातंत्र्याचा अशा लोकांना गुन्हे दाखल करणे हे योग्य असल्याचे पत्रकारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. संघाच्या वतीने दिलेले निवेदन हे राज्याचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश भारद्वाज, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विष्णू मगर, बाळासाहेब गवळी, प्रल्हाद लोणकर, शेख कदीर, शेख अजीम, चेतन बायस, विनोद फदाट,हरी भालके, विशाल वाकडे, संतोष शेळके, मंगलसिंग भारद्वाज, आधी उपस्थित होते.




