pub-7425537887339079
ब्रेकिंग

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना  जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0 4 7 5 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.1

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  मनपा उपआयुक्त, नंदा गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी, सहा. आयुकत मनपा सुप्रिया चव्हाण, नायब तहसिलदार  सतिश तायडे, सहायक महसूल  अधिकारी दिपाली राऊत,  राहुल मुंढे, एन.बी. सोळुंके, पी.ए. मुळे, डी.एल. पवार, बी. एच. भिसे, श्री. चव्हाण, सुनिल काळुंके आदी  कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे