pub-7425537887339079
ब्रेकिंग

चारचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी एचएच 21 एन मालिका सुरु

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.3

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची सद्यस्थितीत चालु असलेली एमएच -21 सी जी ही मालिका पुर्ण होत आलेली असून दि. 4 जुन 2026 पासून एमएच -21 सी एन ही चारचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मालिकेतील क्रमांकाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे