pub-7425537887339079
ब्रेकिंग

झटुबा महाराज संस्थान येथे कळशारोहन संपन्न. पालखी,हरिनाम,रसाची महापंगत.

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.11

निसर्गाच्या सानिध्यात आणि नदीकाठी बसलेल्या मंदिराची पूजा करून बघता मंदिरांचे बांधकाम
मंदिराचा जिर्णोद्धार आणि कलशरोहन मोठ्या भक्ती भावने पार पडले.
येथील जिरीमाळी समाजाच्या भक्ती भाव सह अनेकांचे भक्ती भाव असलेल्या मंदिराच्या कळशारोहन कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडले.
झटूबा महाराज एक जागृत देवस्थान असून त्याला देवाचा मळा असे नाव दिले असून माणसाचे दुःख कमी करण्याचे तिथे जाऊन नामस्मरण केल्याने दुःख हलके होते अशी धारणा झाल्याने येथील भक्तमंडळी मध्ये चांगली वाढ झाली.
शेतकरी यांच्या सर्वात मोठा असलेला सन पोळा येथे मोठ्या आनंदाने तीन दिवस सगळे कार्यक्रम पार पडतात. नवरात्र उत्सवामध्ये. अमावस्या पौर्णिमेला सण उत्सवाला येथे भक्तांची अलोट गर्दी असते.
सालाबाद प्रमाणे येथे भक्तांकडून दरवर्षी मे महिन्यामध्ये भंडारा निमित्य येथे या वर्षी सर्वांसाठी चवदार आंब्याच्या रस हा स्पेशल मेनू ठेवून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या वेळी महाप्रसाद साठी मोठी गर्दी होती.
या निमित्य गावातून आज पालखी काढून हरीनाम करत टेंभुर्णीत भक्ती मय वातावरण मध्ये करण्यात आले.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे