अध्यक्षपदी शेजूळ, उपाध्यक्षपदी पाचे सदस्यपदी धनराज देशमुख

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.18
टेंभुर्णी: जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केल्या जाते मोठ्या उत्साहाने टेंभुर्णी मध्ये उत्साहाचे वातावरण असते. याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी अनिल शेजूळ , उपाध्यक्षपदी संतोष पाचे, तर सदस्य पदी धनराज देशमुख यांची निवड केली. सदस्यपदी योगेश पेटोळे, दत्ता सोनसाळे, ऋषिकेश सोनसाळे, एकनाथ धारे, विठ्ठल जोशी, शंकर पाचे, , अमोल मैंद, प्रदीप पेटोळे, लहू जोशी, कृष्णा पाचे, संतोष पाचे, समाधान पाचे, अमोल पाचे, दीपक पेटोळे, गोपाल पेटोळे, सुमित जोशी, विलास जोशी, नारायण सोनसाळे, पवन जोशी, फकीरबा सोनसाळे, सचिन मुगटराव, विष्णू सोनसाळे, वाल्मीक सोनसाळे, विठ्ठल मैंद, अंकुश जोशी, वेदांत सोनसाळे यांचा समावेश आहे. यावर्षीही ३१ मे रोजी जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. धनराज देशमुख यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी संपर्क करताना सांगितले की विविध कार्यक्रमाने यावर्षी उत्सव समिती जयंती साजरी करणार आहे.



