pub-7425537887339079
ब्रेकिंग

 जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.1

राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, तुषार निकम, सतीश तायडे, दिपाली राऊत (वानखडे), शिल्पा मगरे,संपदा कुलकर्णी, प्रिती चौधरी, रीना नगरकर, ज्योती वाघ, स्वाती राठोड,अतुल केदार, डी.गोरे, आर.बी.कलगुंडे, एस के सहाने, सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे