pub-7425537887339079
ब्रेकिंग

खेळामुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे

0 5 3 0 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

क्रीडा व युवक सेवा संचालनाने महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या आदेशान्वये सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद तालुकास्तरीय 14, 17, 19 वर्ष आतील मुले – मुली हॉलीबॉल या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष व उद्घाटक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे यांच्या हस्ते करण्यात आले खेळाडूंना मार्गदर्शन करते वळी ते म्हणाले खेळाडूंनी प्रामाणिकपणाने खेळावे खेळ हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी माध्यम आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव व सहकार्याची भावना जोपासली जाते असे मत प्रतिपादन केले .या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात
प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका संयोजक श्री एकनाथजी सुरवसे, पोलिस कॉन्स्टेबल अनिल जोशी, मस्के साहेब , क्रीडा प्रा. उदय वझरकर ,प्रा .अनिल वैद्य ,प्राध्यापक वाहेद पटेल, न्यू हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री रमेश मुरकुटे ,प्रा शैली प्रकाश वाघमारे , प्राध्यापक संजय साळवे डॉ सुनंदा सोनुने, प्रा. मस्के व्ही एल, प्रा. शिवाजी वैद्य तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच,पंच नंदकिशोर गायके, गौरव शिंदे , सम्यक हिवाळे, बालाजी मोहिते, आकाश छडीदार स्वप्निल वाघ , समाधान सुरुशे, पंच म्हणून यांनी काम पाहिले .या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 0 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे