ब्रेकिंग
शिव प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम.

0
4
3
8
6
9
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने शिव प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील व मनीष दादा कटेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मी चरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी तसेच मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या वतीने फ्री हेल्थ चेकअप कॅम्प तसेच १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ,स्वच्छता दुतांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.सदर राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयोजकांनी चांगल्या उपक्रमाचे आयोजन व उत्तम नियोजन केले होते अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
0
4
3
8
6
9




