ब्रेकिंग
राजुरेश्वर विद्यालय नानेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

0
4
5
5
2
6
बदनापूर/प्रतिनिधी, दि.30
राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता.बदनापूर जि.जालना येथे आज दिनांक 21 जून रोजी सकाळी 7.30 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगा शिक्षक श्री. संतोष नाना चव्हाण व श्री.पंजाबराव चव्हाण यांनी योगाचे प्रात्यक्षिक व योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0
4
5
5
2
6


