pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हाअधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या आदेशाने आयुष्यमान भारत केवायसी करण्याचे आदेश

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत येथे आयुष्यमान भारत ही केवायसी कॅम्प आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वय वंदना कार्ड केवायसी निर्मलाची विशेष आयुष्यमान भारत कार्ड रू ५ लाख किमतीचे मोफत उपचार देशातील कोणतेही सुचिबध्द सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात करण्यात ५ लाखापर्यंत मोफत उपचार देशातील कोणतीही सुचिबध्द सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात इयत्ता सादर योजना लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आयुष्यमान कार्ड असेल तर योजनेचा फायदा होतो दि.०५ जून २०२६ ते २० जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्याची आयुष्यमान भारत ही केवायसी राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर स्वस्त धान्य दुकानदार ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर आशा वर्कर यांच्याकडून आयुष्यमान भारत EkYC केवायसी करून घ्यावी व आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थी वंचित राहू नये असे आदेश श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिले दि. ३-६-२०२६ मंगळवारी टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्यमान भारत EKYC केवायसी चे कॅम्प घेण्यात आले यावेळी स्वस्त धान्य दुकानदार काशिनाथ मुनेमाणिक फैयाज बागवान सतीश काबरा नासेर चाऊस ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम उकांडे अजिस बागवान कम्प्युटर ऑपरेटर बाबासाहेब जमदधडे दिगंबर भिसे सुनिल भाले गणेश म्हस्के बनसोडे सुपरवायझर रेखा सपकाळ अनिता इंगळे दिपाली घोडके धारे आयुष्यमान भारत कार्डधारक कॅम्प साठी यांची उपस्थिती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे