जालना जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कृष्णकांत कनवारिया यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहीर सत्कार.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी जालना जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कृष्णकांत कनवारिया यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण क्षेत्रात सर्वजण मिळून जिल्ह्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया असे आवाहन साहेबांनी केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब जुंबड, जिल्हा सरचिटणीस श्री.दिलीप जायभाये, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री.सुभाष भडांगे , श्री. मंता फुके, श्री सुधाकर पवार, श्री जगन्नाथ शिंदे, श्री राजू खरात, श्री प्रमोद पवार, श्री प्रकाश गिरी, श्री.सुखदेव खरात, श्री देव कराळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.




