pub-7425537887339079
ब्रेकिंग

समाज विकासासाठी समाज संघ सावता महासंघ !

0 5 2 7 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.7

सावता महासंघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने माळी समाजाच्या विकासासाठी संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीचे निवेदन जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांना देण्यात आले.

यावेळी सावता महासंघाचे सर्व जालना जिल्हा पदाधिकारी बांधव उपस्थित होते
यावेळी सावता महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री संतोष (आण्णा) डोंगरखोस, श्री रामजी खराडे ग्रामपंचायत सदस्य तलाव सांवंगी श्री भागवत भाऊ गिराम ग्रामपंचायत सदस्य शिंधी काळेगाव श्री राजूभाऊ फुलझाडे जिल्हा युवक अध्यक्ष सावता महासंघ श्री दत्ता खलसे जिल्हा संघटक सावता महासंघ श्री किशोर खराडे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष घोलप तालुकाध्यक्ष सावता महासंघ जालना श्री पांडुरंग शिंदे शिवसेना युवा उपशहर प्रमुख, अभिषेक तांबे यांची उपस्थिती होती…
यावेळी संत सावता महासंघाने माळी समाज विकासासाठी “संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळ “स्थापन करण्याची मागणी अनुषंगाने आदरणीय भाऊ यांनी शब्द दिला की नागपूर अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करून मागणी पूर्ण करून घेऊ..
या मागणी संदर्भाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना एक लक्ष समाज बांधवांच्या सह्याचे निवेदन देण्यात येणार आहे असे कळविण्यात आले…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 7 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे