pub-7425537887339079
ब्रेकिंग

सावता महासंघाची पदाधिकारी निवड बैठक संपन्न

0 5 4 0 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

जालना शहरातील सन सिटी येथे सावता महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जालना व घनसावंगी तालुका पदाधिकारी बांधवांची निवड बैठक सावता महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री संतोष (अण्णा )डोंगरखोस यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली.
कार्यक्रम प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य श्री सर्जेराव शेवाळे एडवोकेट श्री अशोक खरात भीमराव गिराम जनार्दन गिराम सुनील दाजी खेत्रे किशोर खराडे श्री राम भाऊ गिराम श्री ओम गाढवे सर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती
तथा सावता महासंघ जालना जिल्हा अध्यक्ष श्री तुकाराम गोरे जिल्हा युवक अध्यक्ष श्री राजूभाऊ फुलझाडे जिल्हा संघटक श्री ज्ञानेश्वर धानोरे जिल्हा उपाध्यक्ष बाळू हरकळ जिल्हा संघटक दत्ता खलसे जिल्हा उपाध्यक्ष श्री बाबासाहेब खरात जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रितेश खराडे यांचे प्रमुख उपस्थिती होती..
सदरील प्रसंगी सावता महासंघ जालना व घनसावंगी तालुका पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये
1)जालना तालुका अध्यक्ष- श्री संतोष घोलप (पिरकल्याण )
2)सचिव – श्री गणेश बापूराव शेवाळे(वरखेडा )
3)कार्याध्यक्ष – श्री एकनाथ घोलप (लोंढेवाडी )
4) उपाध्यक्ष श्री शिवाजी मगर (राममूर्ती )
5) उपाध्यक्ष श्री प्रकाश कुलवंत(नेर )
6) श्री बाबासाहेब जावळे (सिरसवाडी )

जालना तालुका युवा शाखा*
1) अध्यक्ष- रोहित खलसे (टाकरवण )
2) उपाध्यक्ष -प्रशांत गायके (पाथरूड )*ल
3) उपाध्यक्ष श्री नंदू घडलिंग( वरखेडा)
4) संघटक अभिषेक तांबे (शिरसवाडी)
5) संघटक श्री गजानन जाधव (देवमूर्ती )

सावता महासंघ घनसांवगी तालुका
1)अध्यक्ष – श्री केशव गाढवे (ढाकेफळ )
सावता महासंघ घनसावंगी युवा तालुका
1) अध्यक्ष श्री लहू देवकर (जामसमर्थ)

*लया नवीन पदाधिकाऱ्यांचे निवड व सत्कार करण्यात आला…
सदरील पदाधिकारी निवड बैठकीस माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री संतोष रासवे व श्री रामेश्वर गाडेकर यांनी सदिच्छा भेट दिली व नवनियुक्त पदाधिकाऱ्यास शुभेच्छा दिल्या
*लयाप्रसंगी श्री सर्जेराव शेवाळे श्री एडवोकेट अशोक खरात व संस्थापक अध्यक्ष श्री संतोष अण्णा डोंगरखोस यांची मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष श्री तुकाराम गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू फुलझाडे यांनी केले

माहिती स्त्रोत सावता महासंघ जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र राज्य*(8080249099)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे