pub-7425537887339079
ब्रेकिंग

पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मा.आ.कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार

0 4 2 5 8 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनीधी,दि.9

जालना पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील आणखी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चांगदेव कैलास काळे व पूजा आप्पासाहेब उबाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.मागील महिन्यात याच प्रबोधिनीतील सहा विद्यार्थी पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. या यशाबद्दल त्यांचा माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल, मा. नगराध्यक्षा व नगरसेविका सौ. संगीताताई गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालिका सौ.आरती गणेश दाभाडे,(ॲथलेटिक्स कोच) गणेश दाभाडे, प्रशांत उगावकर, किशोर पिंपळाले, अजय राऊत,महेश परदेशी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 8 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे