pub-7425537887339079
ब्रेकिंग

ईद निमित्त टेंभुर्णी शहरातून रूट मार्च चे आयोजन

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28

टेंभुर्णी मध्ये अशांतता होऊ नये म्हणून आम्ही सज्ज असून बकरी ईद साठी आम्ही पोलिस प्रशासन सज्ज असून बकरी ईद शांततेत साजरी करून हिंदू मुस्लिम या दोघांचे सण योगायोगाने सोबत आल्याने ही एकता जपून सण साजरे कण्याचे आव्हान येथील सपोनी कैलास भारती आणि बाबासाहेब खार्डे यांनी केली आहे.एकादशी आणि प्रदोष आणि बकरी ईद हे दोन्ही सन आज साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासन च्या वतीने रूट मार्च काढण्यात आला होता. पोलिस स्टेशन पासून मेन रोड मारवाडी गल्ली भाजी मंडी राम मंदिर माळी गल्ली सावता माळी मंगल कार्यालय ते पुन्हा पोलिस स्टेशन या मार्गी हा रूट मार्च काढण्यात आला होता. या वेळी सर्व पोलिस कर्मचारी या मार्च मध्ये सामील झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे