ब्रेकिंग
ऍड पुष्पक काबरा यांच्या ऑफिस ला महेश गिरी महाराज यांची सदिच्छा भेट
0
4
8
0
9
5
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6
टेंभुर्णी जाफ्राबाद रोड वरील गौरी आश्रम मठाचे मठाधीपती आदरणीय महेश महाराज यांनी टेंभुर्णी येथील प्रसिद्ध वकील पुष्पक काबरा यांच्या संभाजीनगर येथील ऑफिस ला भेट देऊन त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या परम भक्त स्वामी महेशगिरीजी महाराज, यांच्या सह गोपेश्वर महादेव मंदिर, सोनगिरीचे राघवगिरिजी महाराज, जनेश्वर महादेव मंदिर, जवखेड्याचे ज्ञानेश्वर माऊली महाराज.हे सुद्धा या वेळी सोबत होते.छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. पुष्पक संतोष काबराच्या ऑफिसला त्यांच्या टेंभुर्णी चे संतोष शेठ काबरा, पिंपळे गुरूजी, रघुराम उखर्डे, शिवाजी महाराज वरगणे व इतर शिष्यसांप्रदाय उपस्थित होते.
0
4
8
0
9
5

