pub-7425537887339079
ब्रेकिंग

राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 4 7 5 9 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5 

राज्याचे  वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

श्री. जयस्वाल हे गुरुवार, दि. 6 ऑगस्ट,2026 रोजी दुपारी  12.00  वाजता  बदनापुर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद व बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 1.00 वाजता बदनापुर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे भेट व पाहणी करतील. दुपारी 2.00 वाजता बदनापूर येथुन सोमठाणा- हसनाबादमार्गे  भोकरदन, जि. जालनाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता रत्नमाला लॉन्स, जाफ्राबादरोड, भोकरदन जि. जालना येथे आगमन. दुपारी 2.35 वाजता पक्षाच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता भोकरदन- जाफ्राबाद मार्गावरील मौ. बाभुळगाव फाटा येथे पक्षाचा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार भोकरदन येथुन रामटेक जि. नागपुरकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 9 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे