pub-7425537887339079
ब्रेकिंग

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा

0 4 7 7 1 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7 

राज्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. पाटील हे शनिवार, दि. 8 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे महामंडळाचे लाभार्थी व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महामंडळ विषयक बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 2.00 वाजता बीडकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 7 1 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे