pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांची टेंभुर्णी पोलीस स्टेशनला भेट

तक्रार निवारण दिना निमित्त 19 प्रकरण निकाली

0 4 5 1 9 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.28

तक्रार निवारण दिना निमित्त जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेघबीर सिंह संधू यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन ला भेट देऊन या वेळी आलेल्या 19 तक्रार पैकी सगळ्या 19 तक्रारी निकाली काढून येथील पोलीस स्टेशन बाबत माहिती घेऊन योग्य सूचना दिल्या.या वेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अविनाश राठोड यांच्या सह स पो उप निरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या वेळी नव्याने आलेले श्री तेगबीर सिंग संधू यांची व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलकेश सोमाणी व पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शेख साबेर सर फकरू कुरेशी आणि संजय बोडखे यांनी या वेळी त्यांचे भेट घेत त्यांचे शाल पेन भेट देऊन स्वागत केले आणि त्यांच्या जबरदस्त कामाचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 9 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे