pub-7425537887339079
ब्रेकिंग

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0 4 8 9 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी तहसीलदार तुषार निकम यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

         यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, सतीश तायडे, पी. डी. शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी दीपली राऊत (वानखडे) तसेच संपदा कुलकर्णी, जे. जे. वाघ, एस. एस. भोकरे, वृषाली नवले, रिना नगरकर, रवींद्र हेलकट, देशपांडे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 9 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे