उलवे शहर, जे भविष्यात पंचतारांकित शहर म्हणून विकसित होणार आहे, ते सध्या अतिक्रमणाच्या गर्तेत अडकले आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाली असून भाजीपाला, वडापाव, चहाच्या टपऱ्या, हातगाड्या, चप्पल दुकाने, चिकन मटन ची दुकाने अनधिकृतपणे थाटले आहेत.
शहरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे, ज्यामुळे स्थानिक जनतेला अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे येथील स्थानिक जनतेमध्ये नाराजी पसरत आहे.
उलवे शहर अतिक्रमण मुक्त व्हावे अशी अपेक्षा स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे. शहरात जागतिक विमानतळ, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्गाने मुंबईला जोडणारा अटळ सेतू पासून सुरू होणारी नवी मुंबईतील उलवे शहर भविष्यातील सर्व सुखसोयींनी युक्त असेल, परंतु सध्याची अतिक्रमणाची समस्या दूर करणे आवश्यक आहे.त्यामुळे उलवे मधील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या हटवावेत अशी मागणी जनतेने केली आहे.
एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
7 hours ago
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
7 hours ago
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
7 hours ago
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
7 hours ago
सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
7 hours ago
मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.
7 hours ago
खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
7 hours ago
जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.
7 hours ago
श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण
7 hours ago
जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण