pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले विनम्र अभिवादन.

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज, भूमिपुत्रांचे कैवारी, १९८४ च्या उरणच्या शेतकरी आंदोलनाचे प्रणेते, सर्वसामान्य जनतेचे कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त बुधवार दिनांक २४ जून २०२६ रोजी शिवसेना (ठाकरे) पक्ष्याचे रायगड जिल्हप्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण पंचायत समितीचे सदस्य दीपक भोईर यांनी स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, जासई येथे जाऊन उरण मतदार संघातील प्रकल्पग्रस्त जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, सदर वेळी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या आठवणींना उजाळा देऊन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय पाटील साहेबांबद्दल असलेला आदर व त्याने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे