pub-7425537887339079
ब्रेकिंग

चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार निवड पूणे येथे ५ जुलैला गौरव होनार

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

 नांदेड/प्रतिनिधी,दि.3

दिव्यांग वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांची राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने निवड पूणे येथे ५ जुलै रोजी निवारा वृद्धाश्रम हॉल पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्राफि,गोल्डन मेडल, सन्मानपत्र,तिरंगा पंच्या शाल श्रीफळने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. मा.चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क मिळावा म्हणून शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी अनेक आंदोलने करून. जागे करतात. दिनदुबळ्या गोरगरीबांना माहिती मिळावी म्हणुन सोशल मिडिया चॉनल वर रोख ठोक बातम्या नी कुंभकर्ण शासन , प्रशासनाला जागे करतात. तसेच आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य प्रसिद्धि प्रमुख म्हणुन नेहमी धार्मिक कार्यासाठि प्रबोधन,प्रवचन करूंन धर्माचे रक्षण व्हावे सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी,घर तिथे ग्रंथ ज्ञानेश्वरि ग्रंथाचे पारायण दरवर्षि छतिस दिवस आप आपल्या वेळेनुसार आप आपल्याला घरी संस्थेच्या वतीने ग्रंथ मोफत देण्याचे कार्य गेलि अनेक वर्षापासुन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन हा.चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर या़चा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कारने निवड करण्यात आली व पूणे येथे ५ जुलैला मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .मा.सुधाकरराव पिलगुंडे,राजुभाऊ शेरकुरवार,उमेश भगत,मगदुम शेख,बालाजी होनपारखे, नामदेव बोडके, दादाराव कांबळे,दिंगाबर लोणे,शिबिर शेख,हेमसिंग आडे,अरविंद राठोड,राजेश सुकळकर,गणपत गौड, इत्यादि कार्यकर्त्यांनी केले असे प्रसिद्धि प्रमुख मनोहर येरपुरवार यांनी केले

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे