
0
4
1
3
8
0
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२६ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे अध्यक्ष संजय गायकवाड, उरणचे नगराध्यक्ष भावना घाणेकर, सहायक पोलिस आयुक्त किशोर गायके, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक हणीफ मुलाणी, बौद्धजन पंचायत समिति अध्यक्ष प्रकाश कांबळे, संतोष शेठ भोईर, अमृत शेठ म्हात्रे, पुष्कर पाटील, भूपेन शेठ घरत, राजू शेठ पंडित, कुंदन म्हात्रे, इत्याक शेख, अमित खारकर, सतीश तायडे, आरपीआयचे सुरेंद्रकुमार शिंदे, खालीक शेख, परशुराम शिवशरण, सुनील कोल्हे, शिलेश मुलके, लक्ष्मण वाल्मिकी, दिनेश गायकवाड, हरेश भोईर, सुरेश ढवळे, वैभव कडू, अनिकेत ससे, देवेंद्र घरत, राष्ट्रवादी संतोष घरत, चिंतामण गायकवाड, विजय पवार, नंदकुमार पाटील, धनेश भोंरे मनसे, कॉ. नयन म्हात्रे, प्रयद्यापाक एल बी पाटील, नगरसेवक मंगेश कासारे, विक्रम म्हात्रे, वंदना पवार, अमित म्हात्रे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार, तनिशा पाटील, पार्थना म्हात्रे, बौद्धाचार्य महेंद्र साळवी, उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष घनःश्याम कडू , दि उरण तालुका बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड विजय पाटील, ज्येष्ठ अधिवक्ता आणि माजी अध्यक्ष ॲड पराग म्हात्रे, ॲड संघश्री गायकवाड, ॲड स्वाती कांबळे, ॲड निकिता कासारे, ॲड श्रीधर कवडे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. यानंतर मागासवर्गीय समाजासह इतर समाजातील नागरिकांसह अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सिद्धार्थनगर बौद्धवाडा मोरा येथून उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्यासह सिद्धार्थ नगर नागनाथ गजधाने उच्चपा दहिसर, राजरत्न गायकवाड, परशुराम शिवशरण, शबाना शर्वे, बसवराज दहिसर, धुळप्पा बनसोडे, प्रफुल साबळे, वाल्मिकी, सुनील कोल्हे, लख्खन गायकवाड, चंद्रकांत गजधाने, सुरज गजधाने, रतन साबळे, प्रकाश भोसले, ऍडव्होकेट सुभाष बनसोडे, दिनेश गायकवाड, संतोष मोघे, संघर्ष नगर मांगीर देव खलील शेख, लाल शेख, लक्ष्मण वाल्मिकी, दीपक साबळे, जयभीम झळकी, महेश कदम, बाबू दुर्गांना, हनुमंता पोतेनैऋ, दीपक बल्लूरंगी, प्रकाश धसाडे, सागर पोतेनेरु, सुभाष बुलंद, प्रशांत भागा, राकेश गायकवाड, रवी आरेकर, प्रकाश गुलद, स्वप्नील साळवे,एन जी एल गेट अध्यक्ष देवेंद्र कोळी, करण कांबळे, अमर कऱ्हाळे, हेमंत मुदर, अरविंद थोरात, खाजुद्दीन शेख, चारफाटा येथील भानुदास झिने, शैलेश मूलके, अशोक मूलके,लहू शिंदे, बौद्धवाडा येथील विशाल कवडे, अनिल कासारे,धनेश कासारे, मंगेश कासारे, शिवाजी कासारे, सागर मोहिते, सुनील जाधव, कुणाल जाधव, मनोज ओव्हाळ, सुजल तायडे, आकाश कांबळे, विश्वनाथ जाधव, अमर गायकवाड ,आकाश कवडे, अनिकेत गायकवाड, साहिल गायकवाड, अतिश गायकवाड, महेश गायकवाड, आशिष गायकवाड, करण गायकवाड, दीक्षित गायकवाड, सुयोग गायकवाड आदींसह सिद्धार्थनगर मोरा, संघर्षनगर भवरा, मांगीरदेव, बौद्धवाडा, चारफाटा, एनजीएल गेट भीम नगर, सावित्री बाई फुले, नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
4
1
3
8
0



