pub-7425537887339079
ब्रेकिंग

तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर शाळेचा शंभर टक्के निकाल!!

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 2

जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर कॉलेजने आपली परंपरा कायम राखली. इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यावर्षी एकूण ७८ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. म्हात्रे वेदिका राजेश हिने ८३.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर नाईक राहुल महेश याने ७१.१७% गुण मिळवून द्वितीय तर शेख शाहीद खुर्शीद याने ६८.५०% गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावला .बोर्ड मेंबर महेंद्रशेठ घरत यांनी सर्व उत्तीर्ण मुलांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे