जेएनपीटी (साई ट्रस्ट) उरण शाळा ही ३०/३५ वर्ष अतिशय नावाजल्या शाळा पैकी एक आहे. या शाळेच्या पालक प्रतिनिधी मधून दर वर्षी शाळेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात येते तरी या वर्षी उरण तालुक्यातील युवा समाज सेवक विकास कडू यांची निवड करण्यात आली आहे
विकास कडू यांचे थोडक्यात परिचय देयाचे असेल तर ते रायगड मधील प्रसिद्ध चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे संस्थापक /अध्यक्ष आहेत तसेस ते IES JNPT /RKF JNPT /UES URAN या इंग्रजी माध्यमाचे ही PTA उपाध्यक्ष राहिले आहेत.तसेच ते सारथी महाराष्ट्राचा न्युज पोर्टल व आवाज महामुंबईचा चे पत्रकार सुद्धा आहेत.ही निवड अतिशय शिस्त बद्ध वातावरणात झाली या निवडीने साई ट्रस्ट जेएनपीटीच्या सर्व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ल. विकास कडू यांचे साई ट्रस्ट जेएनपीटी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भूषण जाधव यांनी अभिनंदन कडून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ही निवड साई ट्रस्ट जेएनपीटी च्या सर्व पालक प्रतिनिधी (पीटीए मेंबर )यांच्या मधून करण्यात आली आहे.विकास कडू यांची निवड होताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी फ़ोन, सोशल मीडिया, प्रत्यशात भेटून शुभेच्छा देऊन,अभिनंदनाचा वर्षाव केला आहे