pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

0 5 0 0 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.31 

माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपस्थित उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे,प्र.तहसिलदार तुषार निकम, स्वप्निल खेडेकर, महसूल अधिकारी दिपाली राऊत-वानखेडे, सुनिल काळुंके,सोपान कोकाटे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन तर माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा केली जाते. सदर कार्यक्रमप्रसंगी सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 0 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे