ब्रेकिंग
अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

0
4
3
4
0
7
बदनापूर/प्रतिनिधी,दि.12
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे, राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीराम कोल्हे,देवजी जर्हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्हाळे,अंकुश वाघ,अमजत मिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू नन्नावरे,राजेंद्र जर्हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
0
4
3
4
0
7



