pub-7425537887339079
ब्रेकिंग

ग्रामसंसद कार्यालयात शिवराज्याभिषेकदिन साजरा

0 4 4 2 0 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामसंसद कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
या वेळी
प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री सतिष उखर्डे संदीप जाधव सर
नगरसेवक सर्जेराव कुमकर, अजीज भाई, विक्रम उकांडे, बाबुराव साबळे, बाबासाहेब जमधडे, दिगंबर भिसे, सुभाष घोडे, योगेश गायमुखे दत्ता पंडीत, सुनिल भाले आणि रामदास धनवाई यांच्यासह आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे