pub-7425537887339079
ब्रेकिंग

घराघरात,गावांगावात, हनुमान चालीसा पाठ सुरू करा. सगळे हिंदू एकत्र करण्यासाठी मी पुन्हा बाहेर पडलो डॉ प्रवीण तोगडिया.

टेंभुर्णी मध्ये हिंदू ही आगे ची शाखा स्थापन.--प्रवीण तोगडिया.

0 4 1 3 2 5
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.21

आम्हाला आमच्या अस्तित्व साठी लढावे लागले कारण आता आम्हाला सांगावे लागले की अब तो हिंदू ही आगे आणि हा नारा आता अजून बुलंद करण्याची वेळ आली असून या पुढे हिंदुनी जास्त संख्येने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून हिंदू ही आगे या घोष वाक्याने त्यांनी कार्यक्रमाची सुरवात करत अब तो हिंदू ही आगे टेंभुर्णी येथे अब तो हिंदू ही आगे चा नारा बुलंद केला.
आपल्याला घरा घरात हनुमान चालीसा पठण करणे गरजेचे झाले असून त्या साठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून, मी काल डॉक्टर मंडळी यांचा भेट घेऊन हिंदू ला जमल्यास मुक्त इलाज देण्याची गरज असल्याचे देण्याची विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली.
बेरोजगारी कमी करण्याची गरज असून त्या साठी पुढे येण्याची गरज सर्व हाताला काम भेटण्याची गरज आम्ही हनुमान चालिसा च्या एकत्र येऊन प्रत्येक हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही सुरवात केली असून आम्हाला शेतकरी यांच्या मालाला दाम भाव द्या असे ही त्यांनी मागणी केली.आम्हाला दान नको पण आमच्या शेती मालाला भाव द्या असे ही त्यांनी सांगितले.भारताच्या प्रत्येक गावात हनुमान चालीसा साठी आम्ही पुढे असून सगळ्या गावा गावात हे सुरू करण्याचे मानस.आम्हाला राष्ट्रीय बजरंग दल मार्फत पुढे होण्याची गरज असून सगळे हिंदू संघटित करणे आहे असे बोलून वाटलेला हिंदू एकत्र करण्याची अजूनही गरज आहे.
सर्वात आधी आम्ही हिंदू आहे असे गरजांना करत त्यांनी हिंदू रक्तात जोश भरून दिला.देशात मुस्लिम लोक संख्या वाढत असल्याने लोकसंख्या वाढत असून आता तीन बच्चे हिंदू सच्चे अशी बोलण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.भारतात हिंदू घटला असून तो वाढला पाहिजे असे सांगून हिंदू ही जितेंगा असे त्यांनी सांगितले.
टेंभुर्णी मध्ये सामूहिक हनुमान चालिसा सुरू करण्याचे प्रन आज घेतले असून या मार्फत रोजगार सुरू केल्याचे सांगितले.आपले घर सुरक्षित करून एकत्र राहण्याची गरज असून हनुमान चालिसा सुरू करणे.जसे पक्के राम मंदिर रामाला भेटले तसे सगळ्या हिंदूला पक्के घर भेटले पाहिजे असे नमूद केले.टेंभुर्णी येथील दत्त मंदिर परीसरातील मोठ्या डोम मध्ये हा कार्यक्रम पार पडले.टेंभुर्णी येथून जाफ्राबाद हून पुढे खामगांव जाणार असल्याचे आयोजक यांनी सांगितले.
एकत्र कुटुंब आणि भरभक्कम कुटुंब साठी हम दो हमारे नको तर किमान तीन मुले तरी पाहिजे असून आपली संख्या वाढविण्याची गरज असल्याचे ही त्यांनी सांगितले.
परवा रात्री जालना येथील कार्यक्रम पूर्ण करून ते रात्री साडे नऊ वाजता टेंभुर्णी मध्ये दाखल झाले होते. शिवाजी नगर येथे त्यांच्या हस्ते हिंदू ही आगे ची शाखा स्थापन करून पुढे गावात मुक्काम साठी गेले होते. दरम्यान या सगळ्या वेळात टेंभुर्णी येथे मोठा पोलिस फौज फाटा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 2 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे