pub-7425537887339079
ब्रेकिंग

माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती

0 4 5 1 2 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजी करण्यात आली. प्रारंभी शालेय समितीचे संतोष गौरकर, बाळासाहेब गव्हले, रामू शेळके, मुख्याध्यापक अनिल गवई, जेष्ठ शिक्षक संतोष लोखंडे, जेष्ठ शिक्षिका अर्चना भांडेकर, अंकुशराव गाढे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अनिल गवई म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व आचार शुद्ध होते. ते जनतेसाठी सतत जनकल्याणाचेच निर्णय घेणारे राजे होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षक संतोष लोखंडे यांनी मानले. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा व पुरोगामी विचारांचा यावेळी गौरव करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 2 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे