ब्रेकिंग
महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
4
9
7
2
8
जालना/प्रतिनिधी,दि.26
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, महसूल अधिकारी दिपाली राऊत-वानखडे, रिना नगरकर, संपदा कुलकर्णी, अरुण डुकरे, वसुधा फटके, ज्योती वाघ, रुपा येंगुपटला, वृषाली नवले,सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0
4
9
7
2
8


